औद्योगिक सरुक्षा खबरदारी

औद्योगि क सरुक्षा खबरदारी म्हणजेकार्यस्र्य थळावर काम करत असताना आपल्या आणि इतरांच्या सरुक्षेसाठी घेतलेलेकाही महत्त्वाचेउपाय. वि वि ध उद्योगांमध्येकाम करणाऱ्यांना सरुक्षि तता आणि आरोग्याबाबत जागरूक रहाणेअत्यतं आवश्यक आहे. खालील मद्ुदेऔद्योगि क सरुक्षा खबरदारीच्या सदं र्भा त महत्वाचेआहेत:

१. सरुक्षात्मक उपकरणांचा वापर:-

कामाच्या ठि काणी सरुक्षात्मक उपकरणांचा वापर करणेअत्यावश्यक आहे. यामध्येहेल्मेट, सरुक्षा चष्मे, कानाचे सरं क्षण यांचा समावेश करावा या उपकरणांमळु ेअपघातांपासनू सरं क्षण मि ळत.े

२. सरुक्षि तता प्रशि क्षण:-

कारखान्यामध्येसर्व कर्मचर्म ाऱ्यांना सरुक्षि ततचे ेप्रशि क्षण देणेआवश्यक आहे. यामध्येअपघातांची कारणे, कामाच्या ठि काणी सरुक्षि ततचे ेनि यम आणि आपत्कालीन परि स्थि तीत कसेवागावेयाबद्दल माहि ती कामगारांना असावी

३. नियमि त निरीक्षण:-

कामाच्या ठि काणी नि यमि तपणेसरुक्षि ततच्े या उपकरणांचेनि रीक्षण करणे आवश्यक आहे. उपकरणांची योग्य देखभाल आणि योग्य कार्यपर्य द्धतींचेपालन होत आहेका? याकडेलक्ष देणेगरजेचेआहे. हेकर्मचर्म ार्यांच्या सरुक्षेसाठी महत्त्वाचेआहे.

४. आपत्कालीन योजना:-

कामगारांनी आपत्कालीन परि स्थि तीत काय करावेयाबाबत एक ठोस उपाय योजना कामाच्या ठि काणी असणे आवश्यक आहे. यामध्येअग्नि शामक यत्रं णांची माहि ती, आपात्कालीन बाहेर जाण्याचेमार्ग आणि प्राथमि क वद्ैयकीय उपायांचा समावेश असावा.

५. आरोग्याच्या समस्या:-

कामगारांच्या आरोग्याच्या समस्यांवर लक्ष देणेआवश्यक आहे. उद्योगांमध्येकाम करणाऱ्या कर्मचर्म ाऱ्यांचे आरोग्य तपासणेआणि योग्य त्यांना योग्य त्यावेळी उपचार मि ळवण महत्त्वाचेआहे. यामळु ेदीर्घकर्घ ालीन आरोग्य समस्यांचा सामना करणेशक्य होत.े आणि सदृुढ कामगार कारखान्यांना मि ळतो.

निष्कर्ष:-

र्औद्योगिक सरुक्षा विषय खबरदारी घेणेआपल्या सर्वां च्या सरुक्षेसाठी अत्यतं आवश्यक आहे. सरुक्षि ततच्े या उपाययोजना अमलात आणनू , आपण कामाच्या गणु वत्तेमध्येवाढ करू शकतो आपल्याला कामाच्या ठि काणी सरुक्षि त वातावरण नि र्मा ण करण्यास मदत होईल. प्रत्येकानेया मद्ुद्यांबद्दल सदं र्भा त सरुक्षेच्या दृष्टि कोनातनू जागरूक रहाणेकामगारांनी आणि कारखानदारांनी आवश्यक आहे, कारण सरुक्षेतच सर्वां चा फायदा आहे.

अशा प्रकारे, आपण औद्योगि क सरुक्षेच्या बाबतीत योग्य ती खबरदारी घेणेआवश्यक आहे, जेणेकरून औद्योगि क क्षेत्रात अपघात कमी होतील आणि कामगारांची कार्यक्षर्य मता वाढेल. आणि कारखानदारांना व कामगारांना त्याचा फायदाच होईल.

 

पाटील मिलिदं सखाराम
(मशिनिष्ट निदेशक)
AISSMS Private Industrial Training Institute